सध्या बॉलिवूड मध्ये एकच नावाची चर्चा चालू आहे. ती म्हणजे करिनाला मुलगा होणार की मुलगी आणि अनुष्का विराट आई बाबा होणार पण मुलगी की मुलगा. सोशल मीडियावर सध्या हा विषय फार चर्चेत आहे. त्यामुळे कुणीही त्यावर मिम्स बनवत आहे.

काहीजण त्यावर जोक करत आहेत. अश्यात असं म्हंटलं जात आहे की एका ज्योतिषाने भाष्य केले आहे की आता अनुष्का ला नेमकं होणार काय ? याचीच चर्चा सध्या सोशल मीडियावर चालू आहे. नेमकं काय प्रकरण घडलं चला ते सविस्तर जाणून घेऊयात.

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली लवकरच आई-बाबा होणार आहेत. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत या दोघांनी ही गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली होती. तेव्हापासून विरुष्का सोशल मीडियावर चर्चेत आहेत. यामध्येच विरुष्काला मुलगा होणार की मुलगी अशी चर्चादेखील चाहत्यांमध्ये रंगतांना पाहायला मिळते. त्या स्टेडियम मध्ये खेळत असताना सुद्धा विराट इशारा करून अनुष्काची काळजी घेतो, विचारपूस करून. हे सुद्धा मध्यंतरी फार व्हायरल झालं होतं.

त्यातच एका ज्योतिषाने विरुष्काला मुलगा होणार की मुलगी हे सांगितलं आहे. इंडिया. कॉमच्या वृत्तात याविषयी नमूद करण्यात आलं आहे. आता हे कितपत खरं खोटं आहे, हे त्या ज्योतिष लाच माहिती.

नव्या वर्षात विरुष्का दोनाचे तीन होणार आहेत. त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष त्यांच्या गुडन्यूजकडे लागलं आहे. यामध्येच प्रसिद्ध ज्योतिष पंडित जगन्नाथ गुरुजी यांनी विरुष्काला मुलगा होणार की मुलगी हे सांगितलं आहे.

पंडित जगन्नाथ गुरुजी यांच्या नुसार, विरुष्काला एक गोंडस मुलगी होणार आहे. या चिमुकलीमुळे त्यांच्या जीवनातील आनंद द्विगुणित होणार आहे. तसंच या दोघांचा चेहरा वाचल्यावर त्यांना मुलगी होणार असल्याचं दिसून येत आहे. ही मुलगी वडिलांसाठी एका राजकन्येप्रमाणे असेल,तर आईची लाडकी असेल.

दरम्यान, अनुष्का तिचा प्रेग्नंसी काळ एन्जॉय करत आहे. या काळातदेखील ती तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देत आहे. मध्यंतरी तिचा ट्रेडमीलवर चालताना व शीर्षासन करतानाचा फोटो, व्हिडीओ व्हायरल झाला होता. विरुष्काने काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून ते आई-बाबा होणार असल्याचं सांगितलं होतं.

त्यांना काहीही होऊ पण चाहत्यांना मात्र खूप भारी वाटत आहे. कारण विराट तिची काळजी घेताना ही खूप दिसत आहे. विराट अनुष्का ला पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.