ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉Join

“पवित्र रिश्ता” या सुपरङुपरहिट पॉप्युलर सिरीयल मधून प्रसिद्धीस आलेली नामांकित अभिनेत्री अंकिता लोखंडे. ही आपल्या बोल्ड फोटोज् आणि व्हिडिओजमुळे नेहमीच चर्चेत असते. तसेच अंकिता कोणते तरी आपल्या ङान्सचे व्हिडिओज पोस्ट करत असते.

जे तिच्या लाडक्या फॅन्सना देखील खूप आवडतात. ह’ल्ली मात्र अंकिता लोखंडे च्या ङान्सचा एक व्हिडिओ इंटरनेटवर खूपच झ’पा’ट्या’ने वायरल होत आहे. या ङान्स मध्ये ती “गि’ला गि’ला” या गाण्यावर खूप जबरदस्त ठु’म’के देताना दिसत होती.

आपल्या वा’खा’ण’ले’ल्या अप्रतिम अभिनयाच्या जोरावर अंकिताने टेलिव्हिजनच्या छोट्या पडद्यापासून ते अगदी बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेपर्यंतचा एक यशस्वी प्रवास स्वतःच्या मेहनतीने केला. आपल्या अभिनयासोबतच ती स्वतःच्या अ’फ’ला’तु’न ङान्स ने देखील जबरदस्त फेमस होत असते.

अंकिताने आपल्या नवीन ङान्स च्या व्हिडिओ मध्ये पिवळ्या रंगाचा आऊटफिट परिधान केला आहे. तो व्हिडिओ शेयर करताना तिने लिहिले आहे की, “गि’ला गि’ला गि’ला गिला… प्रिय इन्स्टाग्राम रील, मी तुझ्यावर खूप प्रेम करते. कारण तू मला प्रत्येकवेळी खुश ठेवतो.” तिच्या या ङान्स व्हिडिओवर फॅन्सच्या खूप कमेंट्स येत आहेत.

काही युजर्स हे तर अंकिताची खूप स्तु’ती करत आहेत, तर काही युजर्स हे तिच्या या व्हिडिओला नि’गे’टि’व्ह क’में’ट्स करत आहेत. एका युजरने लिहिले आहे की, “पा’ग’ल आहे का ही?” अशी कमेंट केली आहे.

तर एका युजरने लिहिले आहे की, “कधी सुशांतच्या गाण्यांवर पण रील बनवत जा. तू अजूनही त्याची आठवण काढतेस, हे पाहून लोकांना खूप समाधान वाटेल. मात्र तुझ्याकडून ही अपेक्षा ठेवणे खूप चुकीचे आहे. तुला तर फक्त तुझेच बनवायचे असेल.” अशी ती’व्र शब्दांत कमेंट केली आहे.

तुम्हांला माहित आहे का, याआधी अंकिता लोखंडे ने माधुरी दीक्षितच्या “दिल ध’क ध’क करने लगा” या गाण्यावर आपल्या ङान्सचा व्हिडिओ शेयर केला होता. तर अंकिता च्या पर्सनल लाइफ विषयी म्हणायचे झाले तर ती आता विक्की जैन सोबत रिलेशनशिपमध्ये आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.