आई वडील हे ईश्वराचे रूप असतात, ही म्हण तुम्ही नक्कीच ऐकली असेल. चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत, जे आपल्या आई वडिलांना देव मानतात. आज आम्ही तुम्हाला बॉलीवूड अभिनेता अमरीश पुरीबद्दल सांगणार आहोत आणि त्यांच्या नातवा विषयी जो अमरीश पुरी यांना देव मानतो.

अमरीश पुरी हे एक भारतीय प्रसिद्ध खलनायक होते. ज्यांना त्यांच्या आवाजाने ओळखले जाते. त्यांचा चाहता वर्ग खूप मोठा असेल, तुम्ही देखील असाल. अमरीश पुरी यांनी ‘नगीना’, ‘कोयला’ और ‘मिस्टर इंडिया’ सारख्या शानदार चित्रपटांमध्ये काम केले आहे.

अमरीश पुरी आज या जगात नाहीत, परंतु त्याचा नातू हर्षवर्धन पुरी लवकरच ‘ये साली आशिकी’ या बॉलिवूड चित्रपटाद्वारे डेब्यू करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक चिराग रूपारेल आहेत. या चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज करण्यात आला आहे. ज्यामध्ये हर्षवर्धन पुरी बर्‍यापैकी देखणा दिसत आहे. त्याच्या अभिनयालाही लोकांनी पसंती दिली आहे.

हर्षवर्धन आपले आजोबा अमरीश पुरी यांना देव मानतो. हर्षवर्धन पुरी सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होते. त्यांनी प्रमोशनदरम्यान एका मुलाखतीत सांगितले होते की मी आणि माझे आजोबा अमरीश पुरी रात्री 3 वाजेपर्यंत दिलीपकुमार यांचे चित्रपट पाहत असत.

अमरीश पुरी यांना हॉलिवूड चित्रपट खूप आवडत असत. ‘द गॉडफादर’ हा आमच्या दोघांचा आवडता चित्रपट होता. तो आम्ही पुन्हा पुन्हा पहायचो. हर्षवर्धन पुरी बोलतांना म्हणाला की मी आजोबा अमरीश पुरी यांना माझा आइडल मानतो. ते माझ्या साठी देवापेक्षा कमी नाहीत.

आपण हे फोटो पाहून अंदाज लावू शकता. हा किती देखणा आहे ते? लोक त्याची तुलना शाहिद कपूरशीही करतात. कारण चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये तो बहुमुखी व्यक्तिरेखा साकारत आहे. त्याला बॉलिवूडचा भाईजान सलमान खान पेक्षा ही हँडसम म्हटले जात आहे.

हर्षवर्धन पुरी सध्या अभिनेत्री शिवालिका ओबेरॉय समवेत आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट राजीव अमरीश पुरी आणि मीना राजीव पुरी यांच्या निर्मितीत बनलेला आहे. प्रमोशन दरम्यान, दोघांमध्ये खूप चांगले बॉन्डिंग होते.

हा चित्रपट एक सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये प्रचंड अभिनय आहे. हर्षवर्धन पुरी आजोबा अमरीश पुरी यांच्याप्रमाणेच बॉलिवूडमध्ये हिट ठरतील की नाही हे पाहणे बाकी आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.