सर्वांग सुंदर अभिनेत्री रेखा आपल्याला माहीतच असेल आणि सुपरस्टार अभिनेता अमिताभ बच्चन हेही आपल्या सर्वांच्या मनातील लाडके कलाकार असतील. रसिकांना त्यांच्या बाबत अनेक गोष्टी जाणून घेण्याची फार उत्सुकता असते. म्हणजे स्टार कलाकार काय करतात ? वगैरे वगैरे. आज आपण अमिताभच्या रेखा बद्दल जाणून घेणार आहोत. हे आपल्याला कदाचित माहिती नसेल. तेच आज माहीत करून घेऊयात.

बॉलिवूड मध्ये एकत्र काम केलं की प्रेम प्रकरण जुळणे हे आता एका प्रकारचं समिरणचं होऊन बसलेलं आहे. असे अनेक उदाहरणे आपल्याला आढळून येतील. त्यात अमिताभ आणि रेखा यांचं नाव तर फार चर्चेत राहिलेलं आहे. त्यांचा एक किस्सा आज आपण जाणून घेणार आहोत.

बॉलिवूडचे सुपरस्टार अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या जीवनाती चर्चा रेखा यांच्या अफेयरशिवाय अपूर्ण आहे. अमिताभ बच्चन व रेखा यांचे अफेयर बॉलिवूडमधील सर्वात चर्चित अफेयरपैकी एक आहे. ऐंशीच्या दशकाच्या सुरूवातीला रेखा व अमिताभ बच्चन वेगळे झाले होते. पण त्या दशकात त्यांनी एकमेकांवर फार प्रेम ही केलं होतं. त्याकाळी दोघांनी सोबत अनेक चित्रपट केले होते. ते खूप गाजलेही होते.

पण म्हणतात ना की नात्यात क’टु’ता आली की दु’रा’वा येतो. त्यांच्या नात्यात ही अशीच कटुता आली आणि दुरावा तयार झाला. ते जेव्हा एकमेकांना सोडून वेगळं राहू लागले तेव्हापासून तर दोघांनी नातं खूप तोडलं. म्हणजे बघा की ते एकमेकांच्या समोर येणेदेखील टाळायचे.

त्या दोघांचे बरेच किस्से आहेत. अमिताभ बच्चन यांनी एका ईराणी डान्सरमुळे रेखा यांच्यावर हात उचलला होता. लावारिस चित्रपटाच्या शूटिंगवेळी अमिताभ बच्चन यांचे ईराणी डान्सरवर प्रेम जडले होते. त्यांच्या अफेयरची चर्चा मीडियामध्ये खूप रंगली होती. त्यामुळे त्यावेळी रेखा खूप वै’ता’ग’ल्या होत्या. त्यांना अमिताभ आवडायचे पण जगजाहीर करायला आवडत नसे. इराणी डान्स बद्दल त्यांना रा’ग आला आणि त्यांनी रेखावर हात उचलला. बस तिथं त्यांचं नातं बिघडलं.

ती गोष्ट होती लावारीस चित्रपट सेटवरची. एक दिवस रेखा ला’वा’रि’स चित्रपटाच्या सेटवर पोहचल्या होत्या. त्यांनी अमिताभ बच्चन यांना इराणी डान्स आणि बॉलिवूड अफेयर याबद्दल खुलासा करायला सांगितला. बिग बी खूप ना’रा’ज झाले होते आणि त्यांनी रेखा यांच्यावर हात उचलला आणि त्यांच्या का’न’शी’ला’त मा’र’ल्याचं वृत्त आलं होतं. ते वृत्त वाऱ्याच्या वेगा सारखं पसरलं.

अमिताभ बच्चन यांच्याफार जवळचे व्यक्ती अमरसिंग यांनी सांगितले होते की एकदा शबाना आझनी यांनी मला, अमिताभ आणि जया यांना बर्थडे पार्टीला बोलवले होते. आम्ही तिघं एकाच कारमधून त्यांच्या घरी गेलो होतो. त्यावेळी नेमकं काय घडलं हे बघा.

अमर सिंग यांच्या म्हणण्यानुसार रेखा यांना पाहून अमिताभ बच्चन माघारी फिरत गाडीकडे गेले. ते नाराज झाले. पण, त्यावेळी ड्राइव्हर जेवण करण्यासाठी निघून गेला होता. ड्रायव्हर नसल्याने त्यांची चांगलीच पंचाईत झाली.

त्यामुळे अमिताभ बच्चन हे टॅक्सी पकडून घरी परतले होते. त्यांनी शबाना आझमी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या नाहीत. म्हणजे बघा अमिताभ आणि रेखा अलीकडे एकाच अवार्ड शो मध्ये येतात. बोल्ट कधीच नाही.

पण पूर्वी ते समोरासमोर सुद्धा यायला टाळत होते. पण आजही त्यांचं नाव खूपदा जोडल्या जातं. मागे अमिताभ बच्चन को’वि’ड पो’सि’टि’व्ह झाला होता. तर त्याच वेळी रेखाच्या बंगल्यात कुणालातरी को’रो’ना झाला तर एक बातमी प्रसार माध्यमे मध्ये प्रचंड व्हायरल झाली होती की

अमिताभ बच्चन यांना को’रो’नाची लागण तर रेखाचा बंगला सील !. असं त्यांचं नाव खूप प्रकारे घेतल्या जातं. शेवटी प्रेम ते कसं ही असलं तरी विसरता आणि लपवता येत नाही.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.