अल्लू अर्जुन हा दक्षिण फिल्म इंडस्ट्रीचा खूप मोठा सुपरस्टार आहे. अल्लू आपल्या दमदार अभिनय आणि ए’क्श’न’साठी ओळखला जातो. 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या डी’जे या चित्रपटाने त्यांच्या प्रेक्षकांची मने जिंकली आणि तो चित्रपट खूपच सुपरहिट झाला. अल्लू अर्जुनच्या करिअरची सुरुवात ‘गंगोत्री’ या चित्रपटाने झाली. अल्लू अर्जुनने 6 मार्च 2016 रोजी स्नेहा रेड्डीशी लग्नगाठ बांधली. त्याचे लग्न हैदराबाद शहरात मोठ्या थाटामाटात झाले. त्याची पत्नी स्नेहा खूप सुंदर आहे. ती मॉडेल किंवा अभिनेत्रीपेक्षा कमी दिसत नाही.

एका मुलाखतीत अल्लू अर्जुनने सांगितले होते की मित्राच्या लग्नात त्याची आणि स्नेहाची पहिली भेट झाली होती. त्या लग्नात दोघांची ओळख झाली आणि त्या दोघांमध्ये तेथेच चांगली मैत्री झाली. हळू हळू दोघे एकमेकांच्या जवळ येऊ लागले आणि एक काळ असा आला कि ते दोघे हि एकमेकांच्या प्रेमात पडले. काही दिवसांनी दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अल्लू अर्जुनने जेव्हा त्याच्या आणि स्नेहाच्या नात्याविषयी घरच्यांना सांगितले तेव्हा त्याच्या घरच्यांनी फक्त 5 मिनिटात लग्नाला होकार दिला होता.

स्नेहा (अल्लू अर्जुनची पत्नी) दिसण्यात जितकी सुंदर आहे, तितकीच ती खूपच हुशार आणि तेज आहे. स्नेहाने तिचे शिक्षण अमेरिकेत केले आहे. तिने कॉम्प्यूटर सायन्सची पदवी घेतली आहे. स्नेहाचे वडील हैदराबादमधील एक प्रख्यात उद्योगपती आहेत. लग्नाआधी स्नेहाला फारच कमी ओळख ओळखत होते, पण आता ती एका सुपरस्टारची पत्नी आहे.

null

अल्लू अर्जुनचा जन्म 8 एप्रिल 1983 रोजी तेलुगु सिनेमाशी संबंधित असलेल्या कुटुंबात झाला होता. अल्लू हा दक्षिण सुपरस्टार चिरंजीवीचा पुतण्या आहे. त्यांच्या दमदार अभिनयाबद्दल त्यांना फिल्मफेअर आणि नंदी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. अल्लू अभिनयाबरोबरच डान्समध्येही पारंगत आहे. दक्षिणेत तसेच पूर्ण भारतात त्याचे प्रचंड फॅन फॉलोइंग आहे.

तो प्रसिद्ध चित्रपट निर्माता अल्लू अरविंद यांचा मुलगा आहे. त्याच्या आईचे नाव अल्लू निर्मला आहे. अल्लू अर्जुनने दक्षिणच्या अनेक हिट चित्रपटात काम केले आहे. बद्रीनाथ, बन्नी, जुलाई, देसामुदुरू, व’रु’डु, प’रु’गु इत्यादी त्यांचे सर्वोत्कृष्ट चित्रपट आहेत. अल्लू अर्जुन आणि त्यांची पत्नी स्नेहाची काही छायाचित्रे पहा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.