मोजला जातो. अक्षय कुमारने बॉलिवूडमध्ये बरेच सिनेमे केले आहेत तसेच त्याचे सर्व सिनेमे सुपरहिट देखील झाले. चित्रपटांमध्ये काम करून त्याने बरीच प्रसिद्धी मिळविली आहे. आज त्यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे. बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमारचा ‘हाऊसफुल 4’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर हॉउसफुल आहे. या चित्रपटाने आतापर्यंत 100 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे आहे.
अक्षय कुमार लग्जरी आयुष्य जगतो. त्यांच्याकडे अनेक महागड्या गाड्या आणि बाईक आहेत. त्यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची घरे देखील आहेत. अक्षय कुमार करून महागड्या गोष्टी खातो. पण अक्षय कुमारच्या घरी येणारे दूध किती किमतीचे आहे हे आपणास माहित आहे काय? आज या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला याबद्दल सांगणार आहोत. चला जाणून घेऊया.
मित्रांनो तुम्हाला वाटेल अक्षय कुमार मौल्यवान दूध वापरत असेल, पण तसे नाही. अक्षय कुमारच्या घरी जे दूध येते ते प्रति लिटर ₹90 आहे. साधारणत: 50 ते 60 रुपये प्रति लिटर दूध आपल्या सर्वांकडे येते. होय, हे दूध गायचेच आहे पण त्या गायींना खाण्यासाठी खास पदार्थ दिल्या जातात, ज्यामुळे त्या खूप पौष्टिक दूध देतात.
या गाईं आरोचे पाणी पितात. जिथे या गाई राहतात ती जागा खूप स्वच्छ असतात. या गायींना उन्हाळ्याच्या वेळी वातानुकूलित खोल्यांमध्ये ठेवल्या जातात. जर त्यांची प्रकृती कधी खालावली तर त्यांचे दूध विकले जात नाही.
गायींचे दूध केवळ व्हीआयपींना विकले जाते. दूध काढताच, दूध तब्बल २ तासात घरात पोहोचते. हे दूध फक्त व्हीआयपी घरातच दिले जाते आणि प्रत्येकजण हे दूध विकत घेऊ शकत नाही.