ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉Join

फिल्म इंडस्ट्रीत खूप पैसा आहे असं आपण उगाच नाही म्हणत. कारण अनेक कलाकार आज गाड्या, घर किंवा इतर सर्व मोठमोठ्या ग्लॅ’म’र देणाऱ्या गोष्टीच्या चर्चेत आहेत. आज सलमान खान पासून शाहरुख पर्यंत सर्व श्रीमंती च्या शिखरावर आहेत. घेतलेल्या गाड्या ठेवण्यासाठी शोरूम लागतं.

पण आपण कधी असं ऐकलं का ? की शेपरेट फिरण्यासाठी कुणी अभिनेत्या ने विमान घेतलं म्हणुन. होय खरं वाटत नसेल तरी हे खरं आहे. एक असा जिगरबाज अभिनेता सुपरस्टार आपल्या बॉलिवूड मध्ये आहे की ज्याने स्वतः साठी छोट्या स्वरूपात लं विमान घेतलं आहे. त्याचं नाव आहे अजय देवगण. चला तर नेमकं काय होतं जाणून घेऊया.

अजय देवगनला बॉलीवूडचा सिंघम बोलले जाते. त्याने आजपर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचा प्रत्येक चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट होतो. त्याला चित्रपटात घेण्यासाठी अनेक निर्माते नाट बघत आहेत. सध्या अजय बॉलीवूडचा सर्वात व्यस्त अभिनेता आहे.

अजय देवगनने १९९१ साली रिलीज झालेल्या ‘फुल औंर कां’टे’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. पहिल्याच चित्रपटातून अजय रातोरात सुपरस्टार झाला होता. ड्रामा, कॉमेडी, हॉ’र’र आणि रोमॅंटिक अशा सगळ्या प्रकारच्या भुमिकांमध्ये अजयला प्रेक्षकांनी पसंत केले. त्याचा प्रत्येक चित्रपट यशस्वी होतो.

याच कारणामूळे अजय चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी करोडो रुपये घेतो. वर्षाला जाहिराती आणि चित्रपटांमधून अजय ५८ करोड रुपये कमावतो. त्याची एकूण प्रॉपर्टी २९८ करोड आहे. दिवसेंदिवस अजयच्या संपत्तीमध्ये वाढ होत आहे. तो अनेक महागड्या गोष्टींचा मालक आहे. जाणून घेऊया अजयकडे असणाऱ्या सर्वात महागड्या गोष्टींबद्दल.

प्रायवेट जेट (वैयक्तिक विमान) – बॉलीवूडमध्ये अमिताभ बच्चन, शाहरुख खान, शिल्पा शेट्टी यांसारख्या कलाकारांकडे प्रायवेट जेट आहे. या यादीत सिंघम अजय देवगनचा देखील समावेश होतो. या गोष्टीची सुरुवात अजयने केली होती. तो बॉलीवूडचा पहीला अभिनेता आहे. ज्याने स्वत:चे वैयक्तिक विमान खरेदी केले होते. या विमानाची किंमत ८४ करोड आहे.

लंडनमध्ये स्वत: चे घर – बॉलीवूडच्या अनेक अभिनेत्यांचे बाहेर देशात घरे आहेत. अजयचे लंडनमध्ये स्वत: चे घर आहे. या घराची किंमत ९४ करोड आहे. अनेक वेळा अजय आपल्या कुटूंबासोबत लंडनला फिरायला जात असतो. त्यामूळे त्याने कुटूंबासाठी तिथे घर घेतले आहे.

मुंबईत करोडोचा बंगला – अजय देवगन मुंबईत त्याच्या कुटूंबासोबत राहतो. त्याच्या मुंबईतील घराची किंमत १०५ करोड आहे. सर्वात महागड्या घरांपैकी एक अजयचे घर आहे. त्याच्या बंगल्याचे नाव ‘शिवशक्ती’ आहे. त्याच्या या घरात अनेक सोयी सुविधा उपलब्ध आहे. पर्यटकांसाठी अजयचे घर आकर्षणाचे केंद्र आहे.

ग्लॅ’म’र आणि पैसे दोन्हीही अजय देवगण या सुपरस्टार कडे भरपूर आहे. अनेक गोष्टी त्याने पैसे कमवून घेतलेले आहेत. अजय देवगण चे या 2020 मध्ये काही आले तर 21 मध्ये अनेक चित्रपट येणार आहेत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.