ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉Join

मित्रांनो! नुकतीच बॉलीवूड मधून एक ध*क्का*दायक बातमी येतेय की, वेबसिरीजच्या नावाखाली पॉ*र्न सीरिज प्रकरणात सुप्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्राला अ*ट*क मुंबई क्रा*ई*म ब्रँच पोलिसांनी अ*ट*क केली आहे. , जाणून घ्या, काय आहे नेमके प्रकरण.

पो*र्नो*ग्रा*फी कंटेंट प्रकरणात दो*षी आढळल्याने मुंबई पोलिसांच्या क्रा*ई*म ब्रँचने अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा Raj kundra यांना सोमवारी रात्री अ*ट*क केली. या का*र*वा*ई*मुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. मुंबई येथे फेब्रुवारी 2021 मध्ये अ*श्ली*ल चित्रपट बनवून काही अ‍ॅप्स आणि ओटीटी फ्लॅटफॉर्मवर दाखविल्याबद्दल गु*न्हे शाखेने गु*न्हा दाखल केला होता.

या प्रकरणात राज कुंद्रा हे मुख्य सूत्रधार असल्याचे पुरावे मिळाल्याप्रकरणी शुक्रवारी त्यांना अ*ट*क करण्यात आली, आमच्याकडे यासंदर्भात पुरेसे पुरावे आहेत, असेही गु*न्हे शाखेनं सांगितलं आहे. राज कुंद्रा याच्यावि*रो*धा*त यावर्षी फेब्रुवारी महिन्यात पो*र्नो*ग्रा*फी*क कंटेट बनवल्याच्या आणि तो अ‍ॅपच्या माध्यमातून प्रसारित केल्याप्रकरणी गु*न्हा नोंद करण्यात आला होता.

अशा प्रकरणात आ*रो*पी*वि*रो*धा*त आयटी अ‍ॅक्ट आणि आयपीसीच्या विविध कलमांखाली गु*न्हा नोंद होतो. तसेच गु*न्हा सिद्ध होऊन आ*रो*पी*ला दो*षी ठरवले गेले तर त्याला अनेक वर्षे तु*रुं*गा*त राहावे लागू शकते. काही दिवसांपूर्वी वेब सीरिजच्या नावाखाली अ*श्ली*ल चित्रपट बनवण्याचे रॅ*के*ट उघडकीस आले होते, त्यात गहना वशिष्ठ यांचे नाव आले होते.

या प्रकरणात तन्वीर हाश्मी नावाच्या 40 वर्षीय व्यक्तीला मुंबई गु*न्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेल पोलिसांनी गुजरातच्या सुरत येथून अटक केली होती. ते वेगवेगळ्या व्हिडीओ अ‍ॅप्सवर चित्रपट कसे डाऊनलोड करायचे, याची माहिती तन्वीर हाश्मीने चौकशीत दिली होती. या प्रकरणात उमेश कामत यांनाही अटक करण्यात आली होती. त्याचवेळी उमेश कामत हे राज कुंद्राच्या कंपनीत व्यवस्थापकीय संचालक होता. त्यावेळी वेबसिरीजच्या नावाखाली पॉ*र्न सीरिज बनवण्याचे हे रॅकेट मुंबई आणि गुजरातमधून देश-विदेशात पसरत असल्याचे वृत्त समोर आले होते.

या कायद्यांतर्गत येणाऱ्या प्रकरणांमध्ये आयटी (दुरुस्ती) का*य*दा २००८ च्या क*ल*म ६७(ए), आयपीसीचे क*ल*म २९२, २९३, २९४, ५०० आणि ५०९ अन्वये शि*क्षे*ची तरतूद आहे. गु*न्ह्या*च्या गां*भी*र्या*च्या दृष्टीने पहिल्या गु*न्ह्या*साठी पाच वर्षांपर्यंत तु*रुं*ग*वा*स किंवा दहा लाख रुपये दं*डा*ची शि*क्षा होऊ शकते. तसेच दुसऱ्यांदा असा गु*न्हा केल्यास ही शि*क्षा ७ वर्षांपर्यंत वाढू शकते.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी Shilpa Shetty तब्बल 14 वर्षानंतर कमबॅक करतेय. तिचे दोन बिग बजेट सिनेमे प्रदर्शनासाठी सज्ज आहेत. त्याआधीच काल शिल्पाचा पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्राला  (Raj Kundra) अ*ट*क करण्यात आली आणि शिल्पा नेटक-यांच्या निशाण्यावर आली. अ*श्ली*ल चित्रपटांची निर्मिती प्रकरणी राजला पोलिसांनी बे*ड्या ठो*क*ल्या आणि यानंतर शिल्पा कधी नव्हे इतकी ट्रेंडमध्ये आली.

राजसोबत शिल्पाला सुद्धा नेटक-यांनी ट्रोल करणे सुरू केले. तिच्यावर आणि राज कुंदावरचे मीम्सही व्हायरल झालेत. ‘बिच्चारी शिल्पा शेट्टी योगा करण्यात बिझी होती आणि तिकडे तिचा पती राज कुंद्रा पॉ*र्न बनवण्यात बिझी झाला’, अशा शब्दांत एका युजरने शिल्पा व राजची खिल्ली उडवली. अनेकांनी शिल्पाला तिच्या ‘सुपर से उपर’ या नेहमीच्या डायलॉगवरूनही ट्रोल केले. ‘ये तो सुपर से भी उपर निकला,’ असे एका युजरने लिहिले.

बुर्ज खलिफा में फ्लॅट इसी पैसे से लिया था क्या? असा सवाल करत एका युजरने शिल्पाला ट्रोल केले. शिल्पा शेट्टी 15 वर्षानंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक करतेय. हंगामा 2 आणि निकम्मा या दोन सिनेमात ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मात्र आता पती राजला अ*ट*क झाल्याने याचा थेट परिणाम तिच्या या दोन्ही चित्रपटांवर पडू शकतो.

येत्या 23 तारखेला शिल्पाचा  ‘हंगामा 2’ हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होऊ शकतो. ‘निकम्मा’ची रिलीज डेट अद्याप यायची आहे. तूर्तास शिल्पा ‘सुपर डान्सर’ हा रिअ‍ॅलिटी शो जज करतेय. पतीच्या अ*ट*के*नंतर ती या शोमध्ये दिसणार की नाही? असा प्रश्नही विचारला जातोय.