टीव्ही जगातील प्रसिद्ध अभिनेत्री रुखसार रेहमान आजकाल तिच्या हॉट लूकविषयी चर्चेत आहे. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो कि रुखसार ही केवळ टीव्हीचीच नाही तर बॉलिवूडची देखील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे जी अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे.

दीपक आनंदच्या ‘याद रखेगी दुनिया’ या चित्रपटामधून 1992 मध्ये रुखसारने हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले होते. याखेरीज ऋषि कपूरच्या ‘इन्तहा प्यार की’ चित्रपटामध्ये मध्ये रुखसार दिसली होती.

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो कि झी टीव्हीच्या प्रसिद्ध शो ‘और प्यार हो गया’ मध्ये या अभिनेत्रीने आईची भूमिका साकारली आहे, जी प्रेक्षकांना खूपच आवडली आहे. या शो व्यतिरिक्त ती टीवी इतर मालिकांमध्ये आणि कार्यक्रमांमध्येही दिस

या मालिकांनंतर तिने सरकार, डी, नॉक आऊट, पीके, अल्लाह के बन्दे, द स्टोनमॅन म-र्ड-र, भेया फ्राय 2 अशा बर्‍याच चित्रपटात काम केले आहे. आजकाल ती छोट्या पडद्यावर सक्रिय आहे. त्याचबरोबर तिने टीव्ही जगतात ‘और प्यार हो गया’ सारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

आपण नेहमी तंदुरुस्त राहू याची काळजी घेत असल्याचे रुखसार सांगते. ती केवळ अभिनेत्री आहे म्हणून नाही तर चांगल्या आणि निरोगी जीवनशैलीसाठी तंदुरुस्त राहणे खूप महत्वाचे आहे असे तिचे म्हणणे आहे.

रुखसार रहमान आज देखील अविवाहित आहे. पण तिच्या सौंदर्याला पाहून प्रत्येक जण तिच्या प्रेमात पडतो हे नक्की. तिचे इंस्टाग्राम, फेसबुक अश्या सोशल नेटवर्किंग साईटवर लाखो चाहते आहेत. आणि ती देखील सोशल नेटवर्किंग साईटवर खूप ऍक्टिव्ह असते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.