ग्लॅ’म’र जवळ असणाऱ्यांच्या आयुष्यात नेमकं काय चाललंय हे जाणून घेणं हे सर्वसामान्य चाहत्यांसाठी खूप महत्वाचं असतं. म्हणजे बघा जर एखादी अभिनेत्री आपल्याला आवडत असेल आणि तिच्याविषयी माहिती हवी असेल तर आपण ती नक्कीच जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. तर एक प्रसिद्ध अभिनेत्री ही दुसऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री च्या घरात भाड्याने राहते. तर आता ह्या दोन्ही अभिनेत्री नेमकं कोण ? हा आपल्याला प्रश्न पडलाच असेल तर मग चला जाणून घेऊ.

बॉलिवूडच्या कलाकारांच्या जीवनशैलीबद्दल जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात. मोठे स्वप्न पाहण्यासाठी ते प्रेरीत करतात. फार कमी वेळेला पाहायला मिळते की एक कलाकार दुसऱ्या कलाकाराचे घर रेंटवर घेऊन राहतात. असेच काहीसे जॅकलिन फर्नांडिसने केले आहे.

काही महिन्यापूर्वी जॅकलिनने प्रियंका चोप्राचं मुंबईतील अपार्टमेंट रेंटवर घेतले होते. प्रियंकाने होकार दिल्यानंतर तिच्या आलिशान अपार्टमेंटमध्ये राहण्याची संधी मिळाली आहे. मात्र या घरासाठी ती चांगलेच भा’डे मो’ज’ते आहे. एका न्यूज रिपोर्टनुसार, जॅकलिन दर महिन्याला ६.७८ लाख रुपये भाडे देते आहे. या अपार्टमेंटचे प्राइम लोकेशन आणि सुविधेमुळे जॅकलिनला इतके भाडे द्यावे लागत आहे.

जॅकलिनने आता फक्त तीन वर्षांसाठी प्रियंकाकडून हे अपार्टमेंट रेंटवर घेतले आहे. तीन वर्षांसाठी जवळपास जॅकलिन २ कोटी ४४ लाख ८ हजार रुपये भाडे देणार आहे. ती तीन वर्षानंतर प्रियंकाच्या या अपार्टमेंटमध्ये राहते आहे की शिफ्ट करते आहे, ते कळू शकलेले नाही. पण सध्या मात्र आलिशान अपारमेंट मध्ये ती आनंदाने राहत आहे.

सध्या जॅकलिन फर्नांडिस आगामी चित्रपटांच्या शूटिंगमुळे खूप बिझी आहे. सैफ अली खानसोबत भू’त पु’लि’स’मध्ये ती झ’ळ’क’णा’र आहे. रोहित शेट्टीचा चित्रपट स’र्क’स’चे ती शूटिंग करते आहे. ती दोन्ही शूटिंगमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न करते आहे. ती सर्कस, भू’त पु’लि’स शिवाय अक्षय कुमारसोबत बच्चन पांडेमध्ये दिसणार आहे.

जॅकलीन फर्नांडिस ही खूप प्रसिद्ध अशी अभिनेत्री आहे. तिने अनेक सुपरस्टार कलाकार यांच्या सोबत काम केलेले आहे. तर आता ती अनेक मोठं मोठे चित्रपट करत आहे. तिला तिच्या पुढील वाटचाली करिता खूप खूप शुभेच्छा…

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.