अभिज्ञा भावे या अभिनेत्रीला सध्या काही युजर्सच्या प्रश्नांमुळे थोडासा त्रा’स होतो असल्याच पहायला मिळतं आहे. पण अभिज्ञाने या त्रा’सा’ला कं’टा’ळ’त तिचा सर्व रा’ग युजरला रिप्लाय करत उत्तर देत काढल्याच पहायला मिळत आहे. सध्या नुकतीच झालेल्या तुला पाहते रे मालिकेतील मायराच्या भुमिकेत अभिज्ञा भावे झ’ळ’क’ली होती.

अभिज्ञा भावे हिने काही दिवसांपूर्वीच तिच्या दुसऱ्या लग्नाची रेशीमगाठ बांधली. मेहुल पै या व्यक्तीसोबत तिने तिचा दुसरा विवाह संपन्न केला. तिच्या दुसऱ्या लग्नावरून अनेकांनी तिला जणू क’ट’ख’ऱ्या’च्या घेऱ्यातच उभं केल्याच पहायला मिळालं.

आणि युजर्सने तिला प्रश्न विचारून भं’डा’वू’न सोडलं होतं. अभिज्ञा भावेने नुकतच ट्रो’ल’र’ने विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर तिच्या इन्स्टाग्रामच्या स्टोरीला स्क्रिनशॉटच्या माध्यमातून शेअर केल्याचं अनेकांनी पाहिलं. अभिज्ञा थेट म्हणाली की, तुम्ही टिव्हीवर जे बघता तेवढंच किंवा ते माझं आयुष्य नसतं. देव करो नी तुमच्यावर अशी वेळ न येवो.

असं थेट स्पष्ट उत्तर तिने दिलं. याशिवाय दुसऱ्या एक युजरने टिका करत चुकीचा आशय लिहित अभिज्ञाला चुकीचं ठरवलं आहे. त्यावर अभिज्ञा म्हणाली की, जगात अ’सं’वे’द’न’शी’ल माणसं असतात. दुर्दैवाने ते आपल्यातलेच असतात असं थेट तिने बोलल्यावर अनेकांनी पुढे ट्रोलिंगच थेट थांबवली आहे.

अभिज्ञा एक फारच हळव्या मनाची निखळ व्यक्तिरेखा असल्याचं अनेकदा तिच्या आजवरच्या खऱ्या आयुष्याबाबत तरी पहायला मिळालं आहे. दुसरीकडे ट्रो’लिं’ग असह्य झाल्यावर अनेकदा राग विकोपाला जाणं हे साहजिक आहे. अभिज्ञाच्या दुसऱ्या नवऱ्याच नाव मेहुल पै असून तो एक चांगला वेल सेटलड व्यक्ती आहे.

क्लॉ’क’व’र्क्स इ’व्हें’ट’स प्रायव्हेट लिमिटेड या कपंनीत तो मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. गेल्या 12 वर्षांपासून तो याच क्षेत्रात कार्यरत आहे. रसिकांच्या मनावर आजवर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री अर्थात अभिज्ञा भावे हिने आजवर चांगल्या चांगल्या कलाकृतींचे नमुणे रसिकप्रेक्षकांच्या भेटीस सादर केलेले पहायला मिळतात. 2010 या वर्षी तिने एका हिंदी मालिकेमधूनही तमाम भारतभर आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.

“प्यार की ये एक कहानी” या हिंदी मालिकेतूनच तिने हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. दुसरीकडे मागेच आलेल्या मुव्हिंग आउट या अभिज्ञाच्या वेबसिरीजला देखील भारतीय रसिकप्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. अनेकांना कदाचित कमी प्रमाणात माहित आहे की, सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापुर्वी अभिज्ञा ही एक एयर होस्टेस होती.

2014 सालात तिचा पहिला विवाह झाला होता परंतु काही वादादीत कारणांमुळे ती पहिल्या लग्नापासून वेगळी झाल्याची पहायला मिळाली. सुर सपाटा या मराठी सिनेमातून तिने आपली मोठ्या पडद्यावरही कमाल दाखवली होती. देवयानी, रंग माझा वेगळा, लव्ह यू जिंदगी, खुलता खळी खुलेना यांसारख्या मराठी व हिंदी मालिकांमधूनही तिने आपलं व’र्च’स्व गाजवलं आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!