tushar kapoor says about sairat

 

सैराट या चित्रपटाची चर्चा बॉलीवूडमध्येही चांगलीच रंगतेय. आमिर खान, अनुराग कश्यप, सुभाष घई यांनी या चित्रपटाला पसंतीची पावती दिलीये.

तसेच हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन नक्की पाहावा असं आवाहनही त्यांनी केलंय. यात आता तुषार कपूरनेही सैराटचे अभिनंदन केलंय. ट्विटरवर त्याने याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केलीये.

सैराट हा चित्रपट त्याला खूप आवडलाय. सैराट खूप सुंदर आहे असं त्यानं म्हटलंय

#sairatmovie is the most honest, heart wrenching tale since #thefaultinourstars.& that includes Bollywood! This one keeps you hungover &how!

— Tusshar (@TusshKapoor) May 10, 2016

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here