सरस्वती म्हणजेच तितिक्षाचा आवडता छंद म्हणजे चित्रकला

सरस्वतीचा सुंदर चित्रे तुम्ही पाहिलीत का?

कलर्स मराठीवरील सरस्वती मालिका सध्या प्रेक्षकांची लोकप्रिय मालिका आहेतितिक्षा तावडे म्हणजे तुमची लाडकी सरस्वती हि सगळ्यांची लाडकी अभिनेत्री आहेमालिकांच्या शुटिंग साठी सगळेच कलाकार १२ तास सेटवर असतात जणू सेट हेच त्यांचे दुसरे घर बनलेले असते. या सगळ्यामध्ये आपले छंद जोपासणनातेवाईकांना भेटणवेळातवेळ काढून स्वत:ची काळजी घेण म्हणजे या  कलाकारांसाठी तारेवरची कसरत असते. या सगळ्या धावपळीच्या आयुष्यात तुमची लाडकी सरस्वती तिचा लहानपणापासूनचाछंद जोपासते आहे आणि तो म्हणजे चित्रकला. तितिक्षाला लहानपणापासूनच चित्रकला खूप आवडते. पणकधीच कुठल्याही चित्रकला स्पर्धेत वा चित्रकलेच्या क्लासेसला गेले नसल्याचे तती आवर्जून सांगते आणि स्पर्धांमध्ये भाग घेण्यात र्स देखील नव्हता असे ती म्हणाली. आवड म्हणून निवांत बसून मग्न होऊन मला चित्र काढायला आवडत असल्याचे ती सांगते. स्पर्धेत सांगितलेल्या वेळेत चित्र पूर्ण करणे मला कधीच जमले नसते असे ती पुढे म्हणाली.

 

सेटवर देखील येताना तिच्या सोबत तिचे कलर्सचित्रकलेची वही असतेजसा वेळ मिळेल तसं मी चित्र काढते. आवड आहे म्हणजे ती वेळात वेळ काढून जोपासली पाहिजे हे तितिक्षा कटाक्षाने पाळते हे म्हणायला हरकत नाही. water कलर्सक्रेओन्स, ब्रश अस बरचcollection तितिक्षा कडे आहे. तिच्या सगळ्याचित्रांमध्ये विठ्ठलाचं चित्र हे तिच्या सल्यात जवळच आणि आवडत चित्र असल्याच ती सांगते. कारण आषाढी एकादशी निमित्त हे चित्र मी विठ्ठलासाठी काढल होत असे ती म्हणाली. माझा जन्म आषाढीचा आहे त्यामुळे खास प्रेम आहे कदाचित असे ती पुढे म्हणाली.