तप्त अग्निकल्लोळ जाहला, उसळली शौर्याची ही लाट ।गनिमांना धुळीस मिळवूनि शोभे, स्वराज्याच्या युवराजांचा थाट ।।#SwarajyarakshakSambhaji शुभारंभ २४ सप्टेंबर संध्या ७ वा. २ तासांचा विशेष भाग नक्की पहा आणि २५ सप्टेंबरपासून सोम ते शनि रात्री ९ वा. DrAmol Kolhe Dr Ghanashyam Nagoji Rao Vilas Sawant Kartik Rajaram Kendhe Milind Sakpal Latika Sawant

Posted by Dr.Amol Kolhe on Tuesday, September 12, 2017