सैराट बॉक्स ऑफिस कलेक्शन

Sairat Box Office

 

 सैराट बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या बाबतीतही नवा रेकॉर्ड घडवणार असल्याचं दिसून येत आहे. मराठीत यापूर्वी सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट नटसम्राट आहे, नटसम्राटने ४० कोटी रूपयांची कमाई केली होती.

मात्र सैराट सिनेमा, अतिशय जलद गतीने एक नवा रेकॉर्ड करणार असल्याचं दिसून येत आहे, कारण सैराटने एका आठवड्यात २५ कोटी रूपयांचा व्यवसाय केला असल्याचं सांगण्यात येत आहे. यावरून दुसऱ्या आठवड्य़ात सैराट जवळपास ४० कोटीच्या पुढे जाणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here