rinku

 

रिंकूने ‘मदर्स डे’च्या दिल्या शुभेच्छा

जगभरात आज मदर्स डे साजरा केला जातोय. सैराट या चित्रपटातून प्रसिद्धी मिळवलेली अभिनेत्री रिकू राजगुरुनेही मदर्स डेच्या निमित्त एक फोटो फेसबुकवर शेअर केलाय.

यात तिने ‘माझं कुटुंब….मला घडवणारे माझे आई-वडील !!!! यांना तर लाईक मिळायलाच हवा आज ! Happy Mother’s day’ असं म्हटलंय.

रिंकू आणि आकाश ठोसर यांच्या अभिनयाने सजलेल्या सैराटला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळतेय. बॉक्स ऑफिसवर तर या सिनेमाने नवेनवे विक्रम प्रस्थापित केलेत.

रिंकू आणि आकाश ठोसर यांच्या अभिनयाने सजलेल्या सैराटला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळतेय. बॉक्स ऑफिसवर तर या सिनेमाने नवेनवे विक्रम प्रस्थापित केलेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here