‘सैराट’च्या अभिमान वाटतो – रितेश देशमुख

ritesh deshmukh

 

नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या चित्रपटाने मराठीतील सर्वात मोठा यशस्वी चित्रपट होण्याचा मान पटकावला. पण सैराटच्या यशाबद्दल मराठी म्हणून मला अभिमान वाटतो असे मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखने म्हटले आहे.

 

 

 

सैराट’चं यश हे धूम-३ किंवा थ्री इडियट्स इतकेच मोठे आहे, असेही रितेश म्हणाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here