Pahilya Bheticha Bhushan Pradhan Prajakta Mali




Pahilya Bheticha Bhushan Pradhan  Prajakta Mali  love story

प्राजक्ता-भूषण करून देणार पहिल्या भेटीची आठवण !

प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं… प्रेमाची हि लव्हस्टोरी प्रत्येकाच्या आयुष्यात पहिल्या भेटीपासून सुरु होते.एकमेकांच्या प्रेमात पडण्यासाठी ती पहिली भेट गरजेची असते. ‘व्हेलें टाईन डे’ च्या निमित्ताने प्रेमीयुगलांना त्यांच्या पहिल्या भेटीची आठवण करून देणारे एक रॉमेंटिक सॉंग यु-ट्यूब वर व्हायरल होत आहे. प्राजक्ता माळी आणि भूषण प्रधान या देखण्या जोडीवर आधारित असलेले हे गाणे आपल्या व्हेलेंटाईन डेटला अजून खास बनवणारे ठरतं आहे. रिचमंड एंटरटेंटमेंट प्रस्तुत ‘फिलिंग्स’ या म्युजीकल अल्बममधले हे गाणे स्वप्नील बांदोडकर याने गायले असून, या गाण्यांचे किरण खोत यांनी दिग्दर्शन केले आहे. प्रेमात पडणाऱ्या प्रत्येकाला त्यांच्या पहिल्या भेटीची आठवण करून देणारा प्राजक्ता – भूषण वर आधारित हे गाणे नोस्टेलजीक कारणारे ठरत आहे.

Pahilya Bheticha Full Song | Swapnil Bandodkar I Bhushan Pradhan I Prajakta Mali


 Song : Pahilya Bheticha
Singer : Swapnil Bandodkar
Actor : Bhushan Pradhan
Actress : Prajkata Mali
Lyrics & Music Direction : Kiran Vilas Khot
Production House : Richmond Entertainmen

Tu Kiti Sundar Distes Full Song | Avdhoot Gupte I Bhushan Pradhan I Prajakta Mali I Feelings

Voice : Avdhoot Gupte
Actor : Bhushan Pradhan
Actress : Prajakta Mali
Lyrics & Music Direction : Kiran Vilas Khot
Video Direction : Manish Kolambkar
Choreographer : Suresh Pitale
Production House : Richmond Entertainment




Pahilya Bheticha Bhushan Pradhan Prajakta Mali Full Song

 

Pahilya Bheticha Actor Bhushan Pradhan

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here