Mitali Mayeak




Mitali Mayekar is excited to be a part of ‘Pinkathon – Biggest Women’s Run’

Mitali Mayekar Marathi Actress Photos

बेधडक आणि बिंधास ‘फ्रेशर्स’ Freshers फेम मिताली मयेकर Mitali Mayekar हिने कमी वेळातच तिच्या प्रभावी अभिनयाने

प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. मिताली ही मालिका आणि चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीस अली पण

आता ठाणेकरांना मिताली एका वेगळ्या माध्यमातून भेटणार आहे. बाळकूम ठाणे येथे १९ मार्चला होणाऱ्या

पिंकथॉनचा मिताली Mitali Mayekar हिस्सा असणार आहे. महिलांचे सशक्तीकरण हा उद्देश असलेले पिंकथॉन आता

ठाण्यात देखील आयोजित करण्यात आले आहे आणि त्यामध्ये मिलिंद सोमण व सोनाली कुलकर्णी Sonali Kulkarni या

दिग्गजांसोबत मिताली ही आजच्या युथचे प्रतिनिधित्व करणार आहे. पिंकथॉनसाठी उत्सुक असलेल्या

मितालीने मिलिंद सोमण आणि सोनाली कुलकर्णी सोबतचे फोटोज सोशल मीडियावर अपलोड केले आहेत.

या पिंकथॉनमध्ये ठाणेकरांनी उत्तम प्रतिसाद द्यावा असे आवाहन देखील मितालीने केले.

 

Mitali Mayekar Marathi Actress Photos

mitali mayekarMitaliSonali And Mitali

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here