भारत पाकीस्तान बॉर्डरवर देशाच्या रक्षणासाठी तैनात असलेल्या मराठी जवानांना भेटण्यासाठी, त्यांचे मनोरंजन करण्यासाठी निर्माता दिग्दर्शक महेश टिळेकर आणि त्यांच्या मराठी तारका टीमने जीवाची पर्वा न करता अठरा हजार फूट उंचीवर मराठी तारका हा कार्यक्रम केला त्यांच्या जिद्दीला मनापासून सलाम