‘सैराट’ मधल्या ‘परशा’च्या ‘गुगल’ही पडले प्रेमात

गुगलसोबत विकिपिडियाही परशाच्या प्रेमात पडला असून, विकिपिडियावर आकाश ठोसर याचे खास पेज तयार करण्यात आले आहे.

aaaa

 

 

 

 

सैराटमधल्या आर्चीचे स्वप्न काय ?

राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्यानंतर चित्रपटातील ‘आर्ची’ म्हणजे ‘रिंकू राजगुरू’ हिला भविष्यात तुझा काय विचार आहे, असे विचारले तर तिने सांगीतले ‘चित्रपट अभिनय यांबाबत ऑफर आल्या तर त्या मी नक्कीच करेन, मात्र, मला व्हायचं आहे. डॉक्टर. तेही माणसांचा नव्हे तर, जनावरांचा. कारण, प्राणी, पक्षी हा माझा आवडता विषय आहे. मला त्यांच्याबाबत प्रचंड प्रेम आहे. आजही माझ्या घराच्या आजुबाजूला जर, एखादे चिमणीचे, कुत्र्याचे पिल्लू जखमी आवस्थेत दिसले तर, त्याला मी घरी घेऊन येते. त्याच्यावर औषधउपचार करते. मला ते खूप आवडते. तीही एकप्रकारची सेवाच आहे. आणि म्हणूनच मला प्राण्यांवरचे डॉक्टर व्हायचे आहे’.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here