Banjo Movie Song FREE Download

 

  • Movie : Banjo (2016) 
  • Release : Date 19 August 2016
  • Genre : Drama
  • Cast :Ritesh Deshmukh,Nargis Fakhri,Dharmesh Yelande
  • Director : Ravi Jadhav
  • Story By :Krishika Lulla
  • Music : Composer Vishal–Shekhar
  • Producer : Krishika Lulla
  • Distributor : Eros International
  • Language : Hindi – See more a

 

Banjo (2016) Movie  Songs Free Download

नटरंगच्या प्रमोशनसाठी सोलापूरला गेलो होतो. रस्त्यात एका लग्नाच्या वरातीत बॅंजो वाजवणारी तरुण मुले पाहिली. बेफाम वाजवणारी पण तोंडाने पैसे ऊचलणारी.

वाटले ह्यांच्यासाठी एक चित्रपट करावा. गेली १०० वर्षे महाराष्ट्रातील प्रत्येक आनंदाची गोष्ट आपण यांच्या संगीताच्या तालावर साजरी करतो पण त्यांच्या कलेचा अजूनही सन्मान व्हावा तसा झाला नाही.
प्रयत्न सुरु झाले पण प्रत्यक्ष साकारायला ५ वर्ष लागली.

उद्या येतोय बॅंजोचा पहीला टीजर…
आशा आहे तुम्हाला आवडेल!!!
गणपती बाप्पा मोरया!!!

 

Banjo Movie Poster

 

Benjo 2016 Movie songs download

Ritesh Deshmukh photos
New Mararthi Movies
Benjo Movie songs download

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here