इंग्लिश कट्यार काळजात घुसली, राहुल-महेशनं 25 वर्षानंतर गायली इंग्लिश गाणी!

Mahesh Kale And Rahul Deshpande Singing English Song After 25 year

 

मराठी संगीत रंगभूमीवरचं मानाचं पान असलेलं अजरामर नाटक कट्यार काळजात घुसली रूपेरी पडद्यावर उतरलं आणि या सिनेमामधल्या गायिकीतल्या शिलेदारांनी आपल्या आवाजानं प्रेक्षकांना भुरळ घातली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here